• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. relationship warning signs red flags to watch out for before its too late svk

Relationship Tips : नात्यामध्ये दिसतायत ‘हे’ ‘रेड फ्लॅग्स’? वेळीच सावध व्हा; अन्यथा करावा लागेल पश्चात्ताप

Red Flags in Relationship : नातं टिकवायचं असेल, तर या छोट्या, पण महत्त्वाच्या संकेतांकडे लगेच लक्ष द्या!

Updated: November 10, 2025 16:15 IST
Follow Us
  • Red Flags in Relationship | Relationship Warning Signs
    1/9

    अनेकदा लोक इतक्या प्रामाणिकपणे नातं निभावतात की, त्यांना कळतच नाही की त्या नात्यातून ते काय मिळवतायत आणि काय गमावतायत? तसं होत असेल, तर तुम्ही स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

  • 2/9

    प्रेमात किंवा तुमच्या जीवनातील कुठल्याही प्रकारच्या नात्यात आनंद, सुरक्षितता व सकारात्मकता असायला हवी. त्याउलट जर ‘त्या’ व्यक्तीमुळे तणाव येत असेल, तर तो ‘रेड फ्लॅग’ आहे, असे समजा.

  • 3/9

    टॉक्सिक रिलेशन म्हणजे सतत तणाव आणि भीती अशा नात्यांमध्ये व्यक्ती मानसिक, भावनिक आणि कधी कधी शारीरिक त्रासही सहन करीत असते. पण, तरीही ती व्यक्ती नातं तोडण्याचा निर्णय घेऊ शकत नाही.

  • 4/9

    ‘लव्ह बॉम्बिंग’पासून सावध राहा नात्याच्या सुरुवातीला जोडीदार तुम्हाला सतत अटेंशन, गिफ्ट्स व प्रेम देत असेल; पण अचानक राग, भांडणं आणि गोंधळ वाढू लागला, तर ते ‘लव्ह बॉम्बिंग’चं लक्षण असू शकतं.

  • 5/9

    ओव्हर-अटेंशन नेहमी खरं प्रेम नसतं सुरुवातीला सगळं परफेक्ट वाटतं; पण नंतर नियंत्रण ठेवण्याची प्रवृत्ती दिसते, जसं की कुठे जाताय, कोणाशी बोलताय हे विचारणं. ते प्रेम नाही, तर ती मालकीची भावना आहे

  • 6/9

    सततचा तणाव म्हणजे नात्यात काहीतरी बरोबर नाही प्रत्येक नात्यात मतभेद असतात; पण जर तुम्ही सतत अस्वस्थ, घाबरलेले किंवा थकलेले वाटत असाल, तर ते नातं तुम्हाला थकवतंय, मजबूत करीत नाही.

  • 7/9

    खोटं बोलणं ही नातं तुटण्याची सुरुवात असते जर जोडीदार वारंवार गोष्टी लपवत असेल, पैसा किंवा भूतकाळाबद्दल खोटं सांगत असेल, तर ते नातं टिकणार नाही. कारण- विश्वास हरवला की, नातं संपतं.

  • 8/9

    वेळेवर निर्णय घ्या, नाही तर पश्चात्ताप होईल सावध करणाऱ्या अशा संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच पावलं उचलली नाहीत, तर असं नातं तुमच्या आत्मविश्वास आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतं.

  • 9/9

    (येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Relationship warning signs red flags to watch out for before its too late svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.