-
'पु. ल. अकादमी'त शुक्रवारी सकाळपासून रंगलेल्या 'सॉफ्ट कॉर्नर' प्रस्तुत आणि 'भारतीय आयुर्विमा महमंडळा'च्या सहकार्याने आयोजित आणि अस्तित्व संस्थेचे सहकार्य व झी मराठीचे माध्यम प्रायोजकत्व लाभलेल्या या स्पर्धेने मुंबईसह राज्यभरात नाटय़चळवळीला अनेक नवे सर्जनशील रंगकर्मी लाभणार आहेत. प्राथमिक फेरीचे परीक्षक म्हणून भालचंद्र झा, विजय निकम, विश्वास सोहोनी आणि डॉ. अनिल बांदिवडेकर आदी मान्यवरांनी काम पाहिले. (छाया सौजन्यः गणेश शिर्सेकर)
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
मुंबई प्राथमिक फेरी – एकांकिकांचे सादरीकरण
Web Title: Loksatta lokankika mumbai region first round