• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lokagalleryimages
  4. loksatta lokankika mumbai final round

मुंबई विभाग अंतिम फेरी

December 15, 2014 03:33 IST
Follow Us
    • सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- बिइंग सेल्फिश (एम. एल. डहाणूकर कॉलेज). (छाया सौजन्यः गणेश शिर्सेकर)
    • सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय- 'डज नॉट एक्झिस्ट' (किर्ती महाविद्यालय). (छाया सौजन्यः गणेश शिर्सेकर)
    • सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- दस्तुरखुद्द (साठ्ये महाविद्यालय ). (छाया सौजन्यः गणेश शिर्सेकर)
    • 1/

      'बीईंग सेल्फिश'ने सर्वोत्कृष्ट एकांकिकेसह सर्वोत्कृष्ट नेपथ्य, प्रकाश योजना, (छाया सौजन्यः गणेश शिर्सेकर)संगीत, अभिनय, लेखन आणि दिग्दर्शनाच्या वैयक्तिक पारितोषिकांवरही आपले नाव कोरले. (छाया सौजन्यः गणेश शिर्सेकर)

    • 2/

      इंटरनेट व मोबाइलचे व्यसन जडलेली आजची तरुणाई व त्यामुळे दुरावलेली नाती यांचे चित्रण करत मोबाइल किंवा संगणकावरील बोटांच्या भाषेपेक्षा प्रत्यक्ष संवादाचे महत्त्व अधोरेखित करणारी एम. एल. डहाणूकर महाविद्यालयाची 'बीईंग सेल्फिश' ही एकांकिका. (छाया सौजन्यः गणेश शिर्सेकर)

    • 3/

      'डझ नॉट एक्झिस्ट' (कीर्ती महाविद्यालय) या एकांकिकेमधील दृश्य. (छाया सौजन्यः गणेश शिर्सेकर)

    • 4/

      'ब्लॅक वॉटर' ही एकांकिका सादर करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी. (छाया सौजन्यः गणेश शिर्सेकर)

    • 5/

      साठ्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 'दस्तुरखुद्द' ही एकांकिका सादर केली. (छाया सौजन्यः गणेश शिर्सेकर)

    • 6/

      'एडीबीसी' या एकांकिकेकेचे सादरीकरण करताना मिठीबाई कला महाविद्यालयाचे विद्यार्थी. (छाया सौजन्यः गणेश शिर्सेकर)

    • 7/

      महर्षी दयानंद महाविद्यालयाने 'समांतर' ही एकांकिका सादर केली. (छाया सौजन्यः गणेश शिर्सेकर)

    • 8/

      ''नाटकासाठी व्यावसायिक रंगभूमी हा एकमेव पर्याय असता कामा नये. (छाया सौजन्यः गणेश शिर्सेकर)नाटकाच्या वेगवेगळ्या शक्यता तपासून पाहण्यासाठी वेगळ्या व्यासपीठाची गरज असून त्यामुळे मराठी रंगभूमीवर समांतर किंवा प्रायोगिक रंगभूमीसाठी स्वतंत्र चळवळ उभारण्याची गरज आहे,'' असे मत राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे (एनएसडी) संचालक वामन केंद्रे यांनी व्यक्त केले.

    • मुंबई विभागीय अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ नाटय़समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी काम पाहिले. (छाया सौजन्यः गणेश शिर्सेकर)
    • 9/

      सर्वोत्कृष्ट अभिनय- कुणाल शुक्ल, एम. एल. डहाणूकर कॉलेज (बिइंग सेल्फिश) आणि सिद्धी कारखानीस, साठ्ये महाविद्यालय (दस्तुरखुद्द). (छाया सौजन्यः गणेश शिर्सेकर)

    • 10/

      सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- सुशील/ कुणाल/ पराग, एम. एल. डहाणूकर कॉलेज (बीइंग सेल्फिश). (छाया सौजन्यः गणेश शिर्सेकर)

    • 11/

      सर्वोत्कृष्ट लेखक- तुषार अभय जोशी, एम. एल. डहाणूकर कॉलेज (बीइंग सेल्फिश). (छाया सौजन्यः गणेश शिर्सेकर)

Web Title: Loksatta lokankika mumbai final round

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.