• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lokagalleryimages
  4. loksatta lokankika final round part

महाअंतिम फेरी (भाग – १)

December 20, 2014 02:43 IST
Follow Us
  • महाराष्ट्रातील नाटय़वेडय़ा तरुणाईला नवे अवकाश मिळवून देणाऱ्या 'लोकसत्ता लोकांकिका' स्पर्धेच्या महाअंतिम फेरीच्या नाट्यजागराला शनिवारी सकाळी प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. (छायाः दिलीप कागडा )
    1/

    महाराष्ट्रातील नाटय़वेडय़ा तरुणाईला नवे अवकाश मिळवून देणाऱ्या 'लोकसत्ता लोकांकिका' स्पर्धेच्या महाअंतिम फेरीच्या नाट्यजागराला शनिवारी सकाळी प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. (छायाः दिलीप कागडा )

  • 2/

    महाअंतिम फेरीसाठी ज्येष्ठ नाटककार शफाअत खान, दिग्दर्शक विजय केंकरे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी-मोकाशी हे दिग्गज परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. (छायाः दिलीप कागडा )

  • 3/

    (छायाः गणेश शिर्सेकर)

  • 4/

    (छायाः दिलीप कागडा )

  • 5/

    (छायाः दिलीप कागडा )

  • 6/

    (छायाः दिलीप कागडा )

  • 7/

    ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांही लोकांकिका स्पर्धेला उपस्थित होत्या. (छायाः दिलीप कागडा)

  • 8/

    (छायाः प्रशांत नाडकर)

  • 9/

    (छायाः प्रशांत नाडकर)

  • 10/

    मुंबईच्या एम. एल. डहाणूकर कॉलेजने 'बिइंग सेल्फिश' ही एकांकिका सादर केली. (छायाः गणेश शिर्सेकर)

  • 11/

    बिइंग सेल्फिश (एम. एल. डहाणूकर कॉलेज) (छायाः गणेश शिर्सेकर)

  • 12/

    नाशिकच्या के. के. वाघ महाविद्यालयाने 'हे राम' ही एकांकिका सादर केली. (छायाः गणेश शिर्सेकर)

  • 13/

    हे राम (के. के. वाघ महाविद्यालय) (छायाः दिलीप कागडा )

  • 14/

    कोंडवाडा (पेमराज सारडा महाविद्यालय) (छायाः दिलीप कागडा )

  • 15/

    'कोंडवाडा' ही एकांकिका सादर करताना अहमदनगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयालाचे विद्यार्थी. (छायाः दिलीप कागडा )

Web Title: Loksatta lokankika final round part

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.