-
चंद्रपूर महाकाली मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
-
आदिवासी गोंड राजाने बांधलेल्या किल्ल्याच्या परकोटावर महाकाली मातेचे मंदिर आहे.
-
महाकाली मातेच्या मंदिरात दर्शनाला जाताना प्रवेशद्वारात भाविकांची गर्दी झालेली दिसून येत आहे.
-
मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर आकर्षक असे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.
-
मंदिराच्या सभामंडपात भाविक आरतीसाठी उभे आहेत तर एका बाजूने भाविक दर्शनासाठी मंदिराच्या आतमध्ये जाताना दिसत आहेत.
-
नवरात्रीच्या निमित्ताने मातेच्या दर्शनाला गडावर गर्दी होत असून तिथे अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने मांडली आहेत.
-
महाकाली मातेच्या मंदीराच्या प्रवेशद्वाराचा मार्ग सुंदररित्या सजविण्यात आला आहे.
-
चंद्रपूर येथील महाकाली मंदिरात यंदा प्रथमच महाकाली महोत्सव साजरा होत आहे.
-
ऐतिहासिक महाकाली मंदिरात विदर्भ, मराठवाडा, आंध्रप्रदेश, तेलगंणातील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
-
या महाकाली मंदिराची निर्मिती राणी हिराईने १७ व्या शतकात केली अशी आख्यायिका सांगितली जाते.
विदर्भ, मराठवाडा, आंध्रप्रदेश, तेलगंणातील भाविकांची चंद्रपूर येथील महाकाली माता
महाकाली मंदिर परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांसाठी लक्षवेधी ठरत आहे.
Web Title: Navratri many devotees coming chandrapur mahakali dewi darshan vidarbha marathwada telangana andhra pradesh tmb 01