• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lokutsav
  4. navaratri 2023 fasting causes acidity these foods will provide instant relief pvp

Navratri 2023: नवरात्रीच्या उपवासामुळे अ‍ॅसिडिटी होतेय? ‘या’ पदार्थांमुळे लगेच मिळेल आराम

नवरात्रीत उपवास करणं हे शुभ मानलं जातं. मात्र यामुळे अनेकांना अ‍ॅसिडिटीची समस्याही उद्भवू शकते.

October 20, 2023 12:46 IST
Follow Us
  • Navaratri-2023-Fasting-Causes-Acidity
    1/12

    १५ ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्रौत्सव सुरू झाला आहे. नवरात्रीत अनेक भाविक उपवास करतात.

  • 2/12

    काहीजण नऊ दिवस केवळ पाणी पिऊन उपवास करतात, तर काहीजण दिवसभर उपाशी राहून रात्री एक वेळेस जेवण करतात.

  • 3/12

    नवरात्रीत उपवास करणं हे शुभ मानलं जातं. मात्र यामुळे अनेकांना अ‍ॅसिडिटीची समस्याही उद्भवू शकते.

  • 4/12

    यासाठी काही पदार्थांचे सेवन करून तुम्ही ही समस्या दूर करू शकता.

  • 5/12

    तुमच्या दिवसाची सुरुवात चहाने नाही तर सफरचंदाने करा. यामुळे तुम्हाला गॅसची समस्या होणार नाही आणि तुम्हाला ऊर्जा मिळेल.

  • 6/12

    उपवासात लोक फार कमी पाणी पितात. यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते. उपवासाच्या दिवशी १-२ नारळांचे पाणी प्यावे, ते गॅस आणि अ‍ॅसिडिटी दूर करेल.

  • 7/12

    अनेकजण उपवासामध्ये दुधी भोपळा खातात. यामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होईल. तुम्ही याची खीर बनवून खाऊ शकता.

  • 8/12

    उपवासात तुम्ही वरीच्या तांदळाची खिचडी खाऊ शकता. यामुळे गॅसही होणार नाही आणि पोटही सहज भरेल.

  • 9/12

    उपवासाच्या दिवशी दहीचे अवश्य सेवन करावे. यामुळे तुम्हाला अ‍ॅसिडिटीचा त्रास होणार नाही. तुम्ही दह्यात बटाटा घालूनसुद्धा खाऊ शकता.

  • 10/12

    गॅस किंवा अ‍ॅसिडिटी होत आहे असे वाटत असेल तर ते टाळण्यासाठी अर्धा ग्लास थंड दूध प्या. यामुळे अ‍ॅसिडिटीपासून झटपट आराम मिळेल.

  • 11/12

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

  • 12/12

    सर्व फोटो : freepik

TOPICS
नवरात्री २०२४Navratri 2023लाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Navaratri 2023 fasting causes acidity these foods will provide instant relief pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.