Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lokutsav
  4. diwali 2023 pm narendra modi celebrates diwali with security forces check out some of the moments captured vvk

दिवाळी २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साजरी केली सुरक्षा दलासह दिवाळी; पहा टिपलेली काही क्षणचित्रं…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हिमाचल प्रदेशातील लेप्चा भागात जवानांसोबत दिवाळी साजरी केली. सुरक्षा दलांच्या अतुलनीय कार्याचे कौतुक केले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दिवाळी ते लष्करासह साजरी करतात.

Updated: November 12, 2023 23:28 IST
Follow Us
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हिमाचल प्रदेशातील लेप्चा भागात जवानांसोबत दिवाळी साजरी केली. सुरक्षा दलांच्या अतुलनीय कार्याचे कौतुक केले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दिवाळी ते लष्करासह साजरी करतात. (पीटीआय फोटो)
    1/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हिमाचल प्रदेशातील लेप्चा भागात जवानांसोबत दिवाळी साजरी केली. सुरक्षा दलांच्या अतुलनीय कार्याचे कौतुक केले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दिवाळी ते लष्करासह साजरी करतात. (पीटीआय फोटो)

  • 2/10

    पंतप्रधानांनी सैनिकांशी संवाद साधतानाची छायाचित्रे शेअर केली आहे. सैनिकांना त्यांनी मिठाईही दिली. (पीटीआय फोटो)

  • 3/10

    जिथे आपले लष्कर सैन्यात असते, ते ठिकाण मला मंदिरापेक्षा कमी नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. (पीटीआय फोटो)

  • 4/10


    ”मी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री नसतानाही सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी सीमावर्ती भागात जात होतो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. (पीटीआय फोटो)

  • 5/10

    X वरील आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, “हिमाचल प्रदेशातील लेप्चा येथे आमच्या धाडसी सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करणे हा खूप भावनेने आणि अभिमानाने भरलेला अनुभव आहे. कुटुंबांपासून दूर राहून आपल्या राष्ट्राचे हे रक्षक त्यांच्या समर्पण भावनेने आपले जीवन प्रकाशित करतात.” (पीटीआय फोटो)

  • 6/10

    दिवाळीच्या पूर्वसंध्येला एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान म्हणाले, “आपल्या धाडसी सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशातील लेप्चा येथे आम्ही पोहोचलो.”(पीटीआय फोटो)

  • 7/10

    त्यांनी सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना आनंद, समृद्धी आणि आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. (पीटीआय फोटो)

  • 8/10

    “सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि अद्भुत आरोग्य घेऊन येवो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. (पीटीआय फोटो)

  • 9/10

    २०२२ मध्ये कारगिलमध्ये पंतप्रधानांनी सैनिकांसह दिवाळी साजरी केली होती. तेव्हा त्यांनी दिवाळी हा साहशतवादाला संपवणारा सण असे सांगितले होते. (पीटीआय फोटो)

  • 10/10

    लेप्चा येथे सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी . (पीटीआय फोटो)

TOPICS
दिवाळी २०२४Diwali 2024पंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modi

Web Title: Diwali 2023 pm narendra modi celebrates diwali with security forces check out some of the moments captured vvk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.