पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 17 Sep 1950
वय 74 Years
जन्म ठिकाण वाडनगर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
दामोदरदास मूलचंद मोदी
आई
हीराबेन मोदी
शिक्षण
पदव्युत्तर पदवी
नेट वर्थ
२,५१,३६,११९
व्यवसाय
राजकीय नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूज

भाजपच्या नावे व्हायरल होणाऱ्या बॅनरवरील मजकूर खरा की खोटा घ्या जाणून (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
“गुजरातच्या प्रगतीसाठी भाजपा-महायुतीला मतदान करा” महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान पोस्टर व्हायरल? पोस्टरमधील दावा खरा की खोटा? वाचा

Maharashtra Election 2024 Fact Check : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने खरंच अशाप्रकारचे कोणते पोस्टर तयार केले आहे का? जाणून घ्या सत्य

नरेंद्र मोदी, अमित शहा आजपासून राज्यात; पंतप्रधानांच्या महाराष्ट्रात १० सभा ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
नरेंद्र मोदी, अमित शहा आजपासून राज्यात; पंतप्रधानांच्या महाराष्ट्रात १० सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शुक्रवारपासून राज्यात दौरा करणार आहेत. मोदी यांच्या राज्यात १० सभांचे आयोजन सहा दिवसांत करण्यात आले आहे.

‘पंतप्रधानांना बदलायचे आहे हे तेच संविधान’; फडणवीस यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर ( प्रातिनिधिक छायाचित्र )
‘पंतप्रधानांना बदलायचे आहे हे तेच संविधान’; फडणवीस यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर

काँग्रेस नेते राहुल गांधी निळ्या रंगाऐवजी लाल रंगाची संविधानाची प्रत का दाखवतात, असा सवाल करत काँग्रेसवर टीका करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला काँग्रेसने गुरुवारी प्रत्युत्तर दिले.

सोलापुरात मोदी, उद्धव ठाकरेंच्या एकाच दिवशी प्रचारसभा ( संग्रहित छायाचित्र )
सोलापुरात मोदी, उद्धव ठाकरेंच्या एकाच दिवशी प्रचारसभा

येत्या १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे एकाच दिवशी सोलापुरात प्रचार सभांसाठी येत आहेत.

नाशिक: पंतप्रधानांच्या सभेमुळे ११ मार्गांवर वाहतूक निर्बंध, सभेला येणाऱ्या वाहनांसाठी तळ निश्चित (संग्रहित छायाचित्र)
नाशिक: पंतप्रधानांच्या सभेमुळे ११ मार्गांवर वाहतूक निर्बंध, सभेला येणाऱ्या वाहनांसाठी तळ निश्चित

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ तपोवनातील मैदानात ही सभा होत आहे. सभेसाठी शहर आणि ग्रामीण भागातून नागरिक वाहनाने मोठ्या प्रमाणात दाखल होतील.

विश्लेषण : ‘फिर एक बार ट्रम्प सरकार’… भारताशी संबंध कसे? मोदी ‘कनेक्ट’चा किती फायदा? ( image courtesy - reuters )
विश्लेषण : ‘फिर एक बार ट्रम्प सरकार’… भारताशी संबंध कसे? मोदी ‘कनेक्ट’चा किती फायदा?

ट्रम्प आणि मोदी अनेकदा मित्र असल्यासारखे वावरतात. ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ अशी घोषणाच मोदींनी मागे केली होती. मोदींचा उल्लेख ट्रम्पही अनेकदा आदरभावाने किंवा प्रेमळ तक्रारींच्या स्वरूपातच करतात. यातून उभयराष्ट्रीय मतभेदाच्या मुद्द्यांवर संवादाने मार्ग निघू शकतील का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम/मोदींचे ट्विटर हँडल)
“माझे मित्र…”, नरेंद्र मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनकॉलनंतर सोशल पोस्ट; म्हणाले…

राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Uddhav Thackeray : “मोदींच्या अशुभ हातांनी उभा केलेला शिवरायांचा पुतळा…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला

‘मोदींची सभा नको रे बाप्पा!’ भाजप उमेदवारांना धडकी (छायाचित्र - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
‘मोदींची सभा नको रे बाप्पा!’ भाजप उमेदवारांना धडकी

मोदी यांची सभा माझ्या मतदारसंघात व्हावी, असा लकडा भाजप नेते लावतात. मात्र, हेच नेते आता नको, असे म्हणायला लागल्याचे दिसून आले आहे.

मोदीजी, एकसाचीपणाचे तुमचे उद्दिष्ट असाध्यच नव्हे, अयोग्यही आहे... (Photo Credit - Narendra Modi/X)
मोदीजी, एकसाचीपणाचे तुमचे उद्दिष्ट असाध्यच नव्हे, अयोग्यही आहे…

“भारताची एकता साजरी करण्यासाठीच्या दिवशीसुद्धा आपले पंतप्रधान ‘शहरी नक्षलवाद्यां’बद्दल बोलताहेत, याची मला काळजी वाटली; याचे कारण ते पुन्हा एकदा काल्पनिक शत्रू तयार करून वास्तविक मुद्द्यांपासून लक्ष विचलित करत आहेत, हेच यातून उघड होत होते” – ‘मोदीसमर्थक’ म्हणून हिणवल्या गेलेल्या ज्येष्ठ पत्रकर्तीचे विचार…

कॅनडात हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून निषेध
PM Modi on Temple Attack: कॅनडात हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून कडक शब्दात निषेध, म्हणाले…

PM Modi on Hindu Temple Attacked: कॅनडात हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदी यांनी कडक शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक हल्ला केला असल्याचेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या