-   मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात अवैधपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याची आज पुण्यातील येरवडा कारागृहातून सुटका होणार आहे. (एक्स्प्रेस फोटो) 
-  १९९३ मधील बॉम्बस्फोटांवेळी अवैधपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर संजय दत्तची १६ मे २०१३ ला येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला मे २०१३ मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यापैकी दीड वर्षांची शिक्षा संजयने आधीच भोगली होती. मुळे पुढची साडेतीन वर्षे त्याला तुरुंगात घालवायची होती. (एक्स्प्रेस फोटो) 
-  संजय दत्तच्या तुरूंगातील चांगल्या वर्तणुकीमुळे जेल मॅन्युअलच्या नियमानुसार त्याची ५७० दिवसांची शिक्षा माफ करण्यात आली. (एक्स्प्रेस फोटो) 
-  पॅरोलवरील रजेनंतर तुरूंगात परत जात असताना इकरा आणि शहरान या आपल्या मुलांसोबत संजय दत्त. (एक्स्प्रेस फोटो) 
- टाडा न्यायालयाबाहेर टिपलेले संजय दत्तचे छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो) 
-  टाडा न्यायालयाच्या परिसरात सुनील दत्त , राज बब्बर आणि शत्रुघ्न सिन्हा यांचे टिपलेले छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो) 
-  टाडा न्यायालयाबाहेर टिपलेले संजय दत्तचे छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो) 
- टाडा न्यायालयाबाहेर चाहत्यांच्या दिशेने हात उंचवताना संजय दत्त. (एक्स्प्रेस फोटो) 
-  टाडा न्यायालयाबाहेर संजय दत्त आणि सुनील दत्त. (एक्स्प्रेस फोटो) 
- टाडा न्यायालयाबाहेर टिपलेले संजय दत्तचे छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो) 
-  सतेन जाधव आणि त्याची आई मायवती जाधव यांनी २००० साली संजय दत्तविरुद्ध खार पोलीस ठाण्यात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली होती. (एक्स्प्रेस फोटो) 
-  मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराबाहेर टिपलेले संजय दत्तचे छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो) 
-  मुंबईच्या आर्थर रोड कारागृहाबाहेर टिपलेले संजय दत्तचे छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो) 
-  संजय दत्तच्या अटकेच्या मागणीसाठी निदर्शने करणारे आंदोलक. (एक्स्प्रेस फोटो) 
-  संजय दत्तच्या अटकेच्या मागणीसाठी निदर्शने करणारे आंदोलक. (एक्स्प्रेस फोटो) 
-  हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार संजय दत्तच्या समर्थनार्थ ठाणे मध्यवर्ती कारागृहाबाहेर फलक घेऊन उभे असताना. (एक्स्प्रेस फोटो) 
-  अभिनेता शाहरूख खान संजय दत्तच्या समर्थनार्थ ठाणे मध्यवर्ती कारागृहाबाहेर फलक घेऊन उभा असताना. (एक्स्प्रेस फोटो) 
-  
-  
- टाडा न्यायालयाबाहेर टिपलेले संजय दत्तचे छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो) 
-  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी यांच्यासह संजय दत्त. (एक्स्प्रेस फोटो) 
-  नितीन गडकरी, जॅकी श्रॉफ यांच्यासह संजय दत्त. 
-  संजय दत्त त्याचे वडील सुनिल दत्त यांच्यासह. 
-  मुंबईच्या आर्थर रोड कारागृहाबाहेर टिपलेले संजय दत्तचे छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो) 
- टाडा न्यायालयाबाहेर टिपलेले संजय दत्तचे छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो) 
-  संजय दत्त त्याच्या वकिलांसोबत. 
- टाडा न्यायालयाबाहेर टिपलेले संजय दत्तचे छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो) 
-  
- टाडा न्यायालयाबाहेर टिपलेले संजय दत्तचे छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो) 
-  
-  शिर्डीतील साई संस्थानात प्रेयसी रेहा पिल्लई आणि वडिल सुनील दत्त यांच्यासह टिपलेले संजय दत्तचे छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो) 
-  
-  टाडा न्यायालयाबाहेर टिपलेले संजय दत्तचे छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो) 
-  
- एका पत्रकारपरिषदेत टिपलेले संजय दत्तचे छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो) 
-  
-  बहीण प्रिया दत्तसोबत संजय दत्त. 
-  
-  
मुन्नाभाईची सुटका
Web Title: Sanjay dutt journey to jail photo gallery