Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. harbhajan singhs wife geeta basra pregnant

भज्जीच्या घरी होणार नव्या पाहुण्याचे आगमन!

April 11, 2016 18:31 IST
Follow Us
  • भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनंतर आता अन्य एक क्रिकेटपटू वडील बनण्याच्या मार्गावर आहे. हरभजन सिंगची पत्नी गीता बसरा गर्भवती असल्याची बातमी माध्यमांत झळकत आहे.
    1/

    भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनंतर आता अन्य एक क्रिकेटपटू वडील बनण्याच्या मार्गावर आहे. हरभजन सिंगची पत्नी गीता बसरा गर्भवती असल्याची बातमी माध्यमांत झळकत आहे.

  • 2/

    अद्याप हरभजन आणि गीताकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. आयपीएलच्या उदघाटन कार्यक्रमात गीता हरभजनसोबत दिसली होती.

  • 3/

    गीताने परिधान केलेल्या पोशाखावरून ती गर्भवती असल्याचे निदर्शनास येते.

  • 4/

    हरभजन सिंग आणि गीता बसरा आपल्या पहिल्या बाळाची वाट पाहात आहेत.

  • 5/

    गर्भवती गीता बसरा मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात बाळाच्या वाढीची चिकित्सा करून घेत असल्याचे बातम्यांमध्ये म्हटले आहे.

  • 6/

    गेल्या वर्षी २९ ऑक्टोबरला हरभजन आणि गीता ही जोडी लग्नबंधनात अडकली.

  • 7/

    हरभजन आणि गीता बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत होते. २००७ मध्ये मित्राच्या माध्यमातून दोघे एकमेकांना पहिल्यांदा भेटले. तेव्हापासून ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

  • 8/

    आयपीएल उदघाटन कार्यक्रमादरम्यान गीता बसरा.

TOPICS
हरभजन सिंहHarbhajan Singh

Web Title: Harbhajan singhs wife geeta basra pregnant

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.