• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. modi gets a visitor his wax twin

मोदी मोदींना भेटतात तेव्हा…

हा पुतळा २८ एप्रिलला लंडनच्या मादाम तुसाद संग्राहलात दाखल होणार आहे.

April 21, 2016 09:17 IST
Follow Us
  • मादाम तुस्साँ संग्राहलयाकडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मेणाचा पुतळा’ तयार करण्यात आला आहे. मादाम तुस्साँ संग्राहलयाच्या जगभरात अनेक शाखा असून या संग्राहलयांमध्ये नरेंद्र मोदींचे ‘मेणाचे पुतळे’ ठेवण्यात येणार आहे. त्यापैकी एक पुतळा दिल्लीत आण्यात आला आहे. पुतळा लंडनला रवाना होण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी यांनी पुतळ्याची पाहाणी केली. तसेच त्यांनी पुतळ्याबरोबर फोटोशूट केले.
    1/

    मादाम तुस्साँ संग्राहलयाकडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मेणाचा पुतळा’ तयार करण्यात आला आहे. मादाम तुस्साँ संग्राहलयाच्या जगभरात अनेक शाखा असून या संग्राहलयांमध्ये नरेंद्र मोदींचे ‘मेणाचे पुतळे’ ठेवण्यात येणार आहे. त्यापैकी एक पुतळा दिल्लीत आण्यात आला आहे. पुतळा लंडनला रवाना होण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी यांनी पुतळ्याची पाहाणी केली. तसेच त्यांनी पुतळ्याबरोबर फोटोशूट केले.

  • 2/

    ‘वज्राहूनही कठोर’ व्यक्तींना ‘मेणाहून’ नव्हे तरी मेणाइतके मऊ करण्याची युक्ती मादाम तुस्साँ संग्रहालयाला साधली नसती, तर जगातील अनेक थोर पुरुष एका रांगेत निमूटपणे स्वस्थ बसलेले पाहण्याची संधी तुम्हाआम्हाला लाभलीच नसती. या महापुरुषांच्या खांद्यला खांदा लावून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे दाखल होताहेत.

  • 3/

    नरेंद्र मोदींचा तयार झालेला हा पुतळा २८ एप्रिलला लंडनच्या मादाम मादाम तुस्साँच्या संग्राहलात दाखल होणार आहे.लंडनला पुतळा रवाना होण्यापूर्वी मोदींनी हा पुतळा पाहिला आणि मादाम तुसादच्या टीमची स्तुतीही केली.

  • 4/

    लंडनपाठोपाठ सिंगापूर, हाँगकाँग आणि बँकॉकमधल्यामादाम तुस्साँच्या संग्रहालयामध्ये मोदींचे मेणाचे पुतळे बसवण्यात येणार आहेत.

  • 5/

    लंडनच्या मादाम तुस्साँ संग्राहलयात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन, जर्मनीच्या चॅन्सेलर अंजेला मर्केल, फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्किस होलांद, महात्मा गांधी आणि विन्स्टन चर्चिल यांच्या नंतर आता मोदींचा पुतळा ठेवण्यात येणार आहे.

  • 6/

    काही दिवसांपूर्वी मादाम तुस्साँच्या कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन पुतळा बनवण्याठी मोदींच्या शरीराचे माप घेतले.

  • 7/

    काही दिवसांपूर्वी मादाम तुस्साँच्या कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन पुतळा बनवण्याठी मोदींच्या शरीराचे माप घेतले.

  • 8/

    काही दिवसांपूर्वी मादाम तुस्साँच्या कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन पुतळा बनवण्याठी मोदींच्या शरीराचे माप घेतले.

  • 9/

    काही दिवसांपूर्वी मादाम तुस्साँच्या कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन पुतळा बनवण्याठी मोदींच्या शरीराचे माप घेतले.

  • 10/

    काही दिवसांपूर्वी मादाम तुस्साँच्या कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन पुतळा बनवण्याठी मोदींच्या शरीराचे माप घेतले.

  • 11/

    काही दिवसांपूर्वी मादाम तुस्साँच्या कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन पुतळा बनवण्याठी मोदींच्या शरीराचे माप घेतले.

  • 12/

    काही दिवसांपूर्वी मादाम तुस्साँच्या कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन पुतळा बनवण्याठी मोदींच्या शरीराचे माप घेतले.

  • 13/

    काही दिवसांपूर्वी मादाम तुस्साँच्या कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन पुतळा बनवण्याठी मोदींच्या शरीराचे माप घेतले.

Web Title: Modi gets a visitor his wax twin

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.