• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. dombivali chemical company blast pics

डोंबिवलीत केमिकल कंपनीतील स्फोटामुळे धूराचे साम्राज्य आणि काचांचा खच..

डोंबिवली पूर्व एमआयडीसी परिसरातील गांधीनगरजवळ आचार्य फार्मास्युटिकल कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी भीषण स्फोट झाला.

May 26, 2016 13:49 IST
Follow Us
  • डोंबिवली पूर्व एमआयडीसी परिसरातील गांधीनगरजवळ आचार्य फार्मास्युटिकल कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये तीन जण ठार तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यामध्ये कंपनीतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परिसरातील एक ते दोन किलोमीटर परिघामध्ये या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले. कंपनीची संपूर्ण इमारत या स्फोटामध्ये उदध्वस्त झाली आहे.
    1/

    डोंबिवली पूर्व एमआयडीसी परिसरातील गांधीनगरजवळ आचार्य फार्मास्युटिकल कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये तीन जण ठार तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यामध्ये कंपनीतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परिसरातील एक ते दोन किलोमीटर परिघामध्ये या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले. कंपनीची संपूर्ण इमारत या स्फोटामध्ये उदध्वस्त झाली आहे.

  • 2/

    घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाचे ४ बंब दाखल झाल आहेत.

  • 3/

    स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की त्यामुळे आजूबाजूच्या इमारतींच्या काचाही फुटल्या

  • 4/

    स्फोटामुळे कंपनीनजीक असलेल्या काही टपऱ्यांचे पत्रेही हवेत उडाले

  • 5/

    डोंबिवलीत धूराचे साम्राज्य.

  • 6/

    जखमींवर विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. स्फोटामुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे.

  • 7/

    स्फोटावेळी कंपनीजवळ असलेल्या इमारतींना हादरे बसले.

  • 8/

    आचार्य केमिकल कंपनीमध्ये औषध निर्मिती केली जाते. स्फोटानंतर परिसरातील इतर कारखान्यांमधील काम बंद करण्यात आले असून, तेथील कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले आहे.

  • 9/

    अनेक घरांच्या आणि दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.

  • 10/

    प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटामुळे ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

  • 11/

    अनेक घरांच्या आणि दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.

  • 12/

    डोंबिवलीत धूराचे साम्राज्य.

  • 13/

    अनेक घरांच्या आणि दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.

  • 14/

    आचार्य केमिकल कंपनीमध्ये औषध निर्मिती केली जाते. स्फोटानंतर परिसरातील इतर कारखान्यांमधील काम बंद करण्यात आले असून, तेथील कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले आहे.

  • 15/

  • 16/

    स्फोटावेळी कंपनीजवळ असलेल्या इमारतींना हादरे बसले.

  • 17/

    डोंबिवलीत धूराचे साम्राज्य.

  • 18/

    आचार्य केमिकल कंपनीमध्ये औषध निर्मिती केली जाते. स्फोटानंतर परिसरातील इतर कारखान्यांमधील काम बंद करण्यात आले असून, तेथील कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले आहे.

  • 19/

    अनेक घरांच्या आणि दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.

  • 20/

    डोंबिवली पूर्व एमआयडीसी परिसरातील गांधीनगरजवळ आचार्य फार्मास्युटिकल कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये तीन जण ठार तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यामध्ये कंपनीतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परिसरातील एक ते दोन किलोमीटर परिघामध्ये या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले. कंपनीची संपूर्ण इमारत या स्फोटामध्ये उदध्वस्त झाली आहे.

  • 21/

    अनेक घरांच्या आणि दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.

  • 22/

    स्फोटावेळी कंपनीजवळ असलेल्या इमारतींना हादरे बसले.

Web Title: Dombivali chemical company blast pics

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.