• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. yoga day pm modi performs asanas with 30000 people in chandigarh

नरेंद्र मोदी @ आंतरराष्ट्रीय योग दिन

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी चंदीगढमध्ये सामूहिक योग कार्यक्रमात सहभागी झाले होते.

June 21, 2016 17:17 IST
Follow Us
    • आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी चंदीगढमध्ये सामूहिक योग कार्यक्रमात सहभागी झाले होते. सुमारे ३० हजार नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ज्यामध्ये १०० दिव्यांग व्यक्तींचाही समावेश होता. (Source: Twitter/@PIB_India)
    • 1/

      कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्यांना ८ गटांत विभागण्यात आले होते. त्यांना योग शिकवण्यासाठी ५०० प्रशिक्षकही नेमण्यात आले होते. (Source: Twitter/@PIB_India)

    • 2/

      दिव्यांग व्यक्तींशी चर्चा करताना नरेंद्र मोदी. (Source: Twitter/@PIB_India)

    • 3/

      जास्तीत जास्त लोकांनी रोज नित्यनेमाने योग करावा अधिकाधिक जणांनी योग शिकवण्याचे प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन मोदींनी केले.

    • 4/

      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी सूर्यनमस्कारावर आधारित टपाल तिकीटाचेही अनावरण करण्यात आले.

    • 5/

      पुढीलवर्षीपासून योगदिनानिमित्त दोन पुरस्कार देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले. एक पुरस्कार राष्ट्रीय पातळीवर तर दुसरा आंतरराष्ट्रीय पातळीवर देण्यात येईल.

Web Title: Yoga day pm modi performs asanas with 30000 people in chandigarh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.