-
डहाणू-वलसाड रेल्वे स्थानकादरम्यान एका मालगाडीचे ११ डबे रुळावरून खाली घसरल्याने मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे
-
अपघातामुळे मुंबईहून गुजरातच्या दिशेने सुटणाऱया १२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. (छाया सौजन्य – एएनआय)
-
रविवारी रात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली.
-
रविवारी रात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली.
-
दरम्यान, या अपघाताचा लोकल वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.
-
तिनही मार्गांवरील लोकलसेवा सध्या सुरूळीत सुरू आहे.
-
-
डहाणू-वलसाड दरम्यान मालगाडीचे ११ डबे घसरले आहेत. (छाया सौजन्य – एएनआय)
मुंबई-गुजरात रेल्वे वाहतूक ठप्प
अपघातामुळे मुंबईहून गुजरातच्या दिशेने सुटणाऱया १२ गाड्या रद्द.
Web Title: Goods train derails in mumbai mumbai gujarat trains affected