-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमृतसर येथे आम आदमी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केले. जाहीरनाम्यामध्ये अनेक आश्वासने अशी होती ज्यामुळे केजरीवालांनी दिल्ली आणि पंजाबमधील जनतेचा रोष ओढवून घेतला. ट्विटरवर Kejriwal420 हा हॅशटॅग ट्रेंड होतो आहे. (फोटो-ट्विटर)
-
केजरीवाल चित्रपट पाहतात, मोदींसाठी अपशब्दांचा वापर करतात असा संदेश उपरोक्त ट्विटमध्ये देण्यात आल्याचे पाहायला मिळते. (फोटो-ट्विटर)
-
पंजाबमध्ये मोफत वाय-फायचे आश्वासन देणारे केजरीवाल अद्याप दिल्लीत मोफत वाय-फाय उपलब्ध करू शकले नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. (फोटो-ट्विटर)
-
(फोटो-ट्विटर)
-
(फोटो-ट्विटर)
-
(फोटो-ट्विटर)
-
(फोटो-ट्विटर)
-
(फोटो-ट्विटर)
-
(फोटो-ट्विटर)
-
(फोटो-ट्विटर)
-
(फोटो-ट्विटर)
#Kejriwal420 ट्रेंडिंगमध्ये
Web Title: Kejriwal 420 trending on twitter