-
शिवस्मारकाच्या जलपूजनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जल-माती कलश स्वीकारला.
-
गिरगाव चौपाटीवरून नौदलाच्या बोटीने पंतप्रधान नरेंद्र मोदी नियोजित स्मारकस्थळी रवाना झाले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन केले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्रात जल आणि कलशातील माती अर्पण केली.
-
अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या नियोजित जागी शिवरायांचा पुतळा असलेली मेघडंबरी उभारण्यात आली होती.
-
शिवस्मारकाचे भूमिपूजन आणि जलपूजन केल्यानंतर मोदी गिरगाव चौपाटी येथे परतले. त्यावेळी त्यांनी नौदलाच्या जवानांसोबत फोटो काढले.
शिवस्मारकाचा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा
अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले.
Web Title: Shivaji memorial foundation stone laying ceremony