• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. shivsena supremo balasaheb thackeray statue being transported from kolapur to kalyan

बाळासाहेबांच्या पुतळ्याचे कल्याणमध्ये जंगी स्वागत

January 2, 2017 22:04 IST
Follow Us
  • गेले वर्षभर सुरू असलेल्या शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून, हा पुतळा सोमवारी कल्याणमध्ये आणण्यात आला. (छाया- नरेंद्र वास्कर)
    1/

    गेले वर्षभर सुरू असलेल्या शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून, हा पुतळा सोमवारी कल्याणमध्ये आणण्यात आला. (छाया- नरेंद्र वास्कर)

  • 2/

    ऐतिहासिक काळा तलाव परिसरात हा पुतळा बसवला जाणार आहे. (छाया- नरेंद्र वास्कर)

  • 3/

    कोल्हापूरहून कल्याणमध्ये बाळासाहेबांचा पुतळा दाखल होताच ढोल ताशांचा गजरात त्याचे स्वागत करण्यात आले. (छाया- नरेंद्र वास्कर)

  • 4/

    कोल्हापूरहून कल्याणमध्ये बाळासाहेबांचा पुतळा दाखल होताच ढोल ताशांचा गजरात त्याचे स्वागत करण्यात आले. (छाया- नरेंद्र वास्कर)

  • 5/

    पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर यांच्यासह शिवेसेनेचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिकही यावेळी मोठ्या प्रमाणात हजर होते. (छाया- नरेंद्र वास्कर)

  • 6/

    शिल्पकार संताजी चौगले यांच्या कार्यशाळेत गेल्या एक वर्षापासून या पूर्णाकृती पुतळ्याचे काम सुरू होते. (छाया- नरेंद्र वास्कर)

  • 7/

    ऐतिहासिक काळा तलाव परिसरात हा पुतळा बसवला जाणार आहे. (छाया- नरेंद्र वास्कर)

Web Title: Shivsena supremo balasaheb thackeray statue being transported from kolapur to kalyan

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.