-
दादर टी टी सर्कल परिसरातही पाणी तुंबल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.
-
पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली.
-
दादर परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे.
परळ रेल्वे स्टेशन जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. -
रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे.
पावसाने झोडपले, मुंबई खोळंबली
Web Title: Heavy rainfall in mumbai see photos