• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. netherland rani maxima meets mumbai dabbawala at andheri

PHOTOS : नेदरलँडच्या राणीने घेतली डबेवाल्यांची भेट

मुंबईचे डबेवाले जगभरात त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कामाची माहिती नेदरलँडच्या राणीने करुन घेतली.

Updated: September 10, 2021 14:19 IST
Follow Us
  • नेदरलँडची राणी मॅक्झीमा नुकतीच मुंबईत आली होती. त्यावेळी तिने डबेवाल्यांच्या भेट घेत त्यांना सुखद धक्का दिला.
    1/5

    नेदरलँडची राणी मॅक्झीमा नुकतीच मुंबईत आली होती. त्यावेळी तिने डबेवाल्यांच्या भेट घेत त्यांना सुखद धक्का दिला.

  • 2/5

    अंधेरी स्टेशन ( पश्चिम ) डबेवाल्यांची बदलीची जागा आहे त्याठिकाणी राणी आली होती. यावेळी आपली सायकल आणि डबे यांच्यासोबत डबेवाल्यांनी फोटो काढला.

  • 3/5

    डबेवाला सेल्फी…डबेवाले संस्थेचे सचिव विठ्ठल सावंत यांनी राणी सोबत सेल्फी काढला….राणीनेही मनापासून हसत त्याला दाद दिली.

  • 4/5

    संस्थेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी डबेवाल्यांची प्रतिमा देत राणीचे स्वागत केले.

  • 5/5

    डबेवाल्यांना भेटाली तिने डबेवाल्यांचे कामकाज कसे चालते याची माहीती घेतली.

Web Title: Netherland rani maxima meets mumbai dabbawala at andheri

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.