-
मुंबईतील प्रमुख ठिकाण असलेल्या दादरमध्ये मराठा क्रांती मोर्चाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
-
सांगलीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले. काकासाहेब शिंदे यांचे बलिदान व्यर्थ न जाता हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार येथील आंदोलनकर्त्यांनी केला.
-
अहमदनगर येथे जीप जाळण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलनाला काहीसे हिंसक वळण लागलेले पहायला मिळाले.
-
नवी मुंबईमध्ये रेल्वे रोको करण्याबरोबरच आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरील वाहतूकही थांबवली.
-
ठाण्यात बंदचा मोठा परिणाम पहायला मिळाला. दररोज गर्दीने भरलेले असणाऱ्या ठाणे स्टेशनबाहेर बंदमुळे शुकशुकाट होता.
-
कल्याण येथील शिवाजी चौकात आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणात एकत्र आल्याने वाहतूक काही काळ खोळंबली होती.
PHOTOS : एक मराठा, लाख मराठा
काही ठिकाणी मोर्चाला हिंसक वळण, सामान्यांचे जनजीवन विस्कळीत
Web Title: Mumbai bandh maratha kranti morcha reservation demand photos of different area from state