Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos of people in tamilnadu after death of m karunanidhi

PHOTOS : लाडक्या नेत्याच्या निधनानंतर तामिळनाडू शोकसागरात

Updated: September 10, 2021 14:18 IST
Follow Us
  • तामिळनाडूतील द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. (छायासौजन्य - AP)
    1/6

    तामिळनाडूतील द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. (छायासौजन्य – AP)

  • 2/6

    निधनाचे वृत्त समजताच करुणानिधी यांच्या चाहत्यांनी एकच आक्रोश केला. खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नईत पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. (छायासौजन्य – AP)

  • 3/6

    ११ दिवसांपासून रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती दोन दिवसांपासून जास्तच खालावली होती, त्यामुळे त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. (छायासौजन्य – AP)

  • 4/6

    तामिळनाडूमध्ये जयललिता यांच्या निधनानंतरही जनतेला अपार दु:ख झाले होते. त्यानंतर आता करुणानिधी यांच्या निधनानंतरही हीच अवस्था आहे. (छायासौजन्य – AP)

  • 5/6

    ६० वर्षाच्या राजकीय करीयरमध्ये करुणानिधी पाचवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. सर्वाधिक १३ वेळा आमदार बनण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. (छायासौजन्य – ANI)

  • 6/6

    त्यांच्या निधनानंतर तामिळनाडूत सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. (छायासौजन्य – ANI)

Web Title: Photos of people in tamilnadu after death of m karunanidhi

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.