• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नरेंद्र मोदी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. decorated mumbai central railway coaches for ladies

मुंबई लोकलच्या महिला डब्यात ‘असा’ अवतरला निसर्ग

Updated: September 10, 2021 14:18 IST
Follow Us
  • लोकल ही मुंबईतील लोकांची लाईफलाईन म्हटली जाते. तिचे रुप बदलण्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रयत्न सुरु झाले आहेत.
    1/5

    लोकल ही मुंबईतील लोकांची लाईफलाईन म्हटली जाते. तिचे रुप बदलण्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रयत्न सुरु झाले आहेत.

  • 2/5

    मध्य रेल्वेवच्या महिलांचा प्रवास सुखद व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

  • 3/5

    मध्य रेल्वेच्या महिला डब्यांमध्ये अतिशय आकर्षक अशी चित्रे रेखाटण्यात आली आहेत.

  • 4/5

    यामध्ये हिरवी झाडे, गवत, फुलपाखरे आदी निसर्ग चित्रे रेखाटलेले असल्याने त्यातून प्रवास केल्यास महिलांचा शीण कुठच्या कुठे पळून जाईल अशी अपेक्षा आहे.

  • 5/5

    त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना काही प्रमाणात का होईना खुश करण्याच्या प्रयत्न यशस्वी ठरेल अशी आशा आहे.

Web Title: Decorated mumbai central railway coaches for ladies

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.