प्रदुषणाचा प्रश्न सध्या जगभरात उग्र रुप धारण करत आहे. भारतात आणि त्यातही मुंबईसारख्या शहरातही ही समस्या वाढत आहे. -
गणेशोत्सवाचा आज ७ वा दिवस असून ठिकठिकाणी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
प्रदुषणाचा परिणाम म्हणजे गणपती बाप्पाच्या मूर्तींवर काळा थर साचल्याचे दिसत आहे. -
डोंबिवलीतील अनेक गणपतीच्या मूर्तीवर हा थर जमा झाला असून त्याला रंगरंगोटी केली तरीही ही मूर्ती पुन्हा काळी होत असल्याचे समोर आले आहे.
-
या मूर्तीबरोबरच लहान मूर्ती, चांदी आणि तांब्याची भांडी, दागिनेही काळे पडत आहेत.
प्रदूषणामुळे डोंबिवलीत बाप्पाच्या मूर्ती पडतायेत काळ्या
Web Title: Level of pollution in dombivli is too high ganpati idol getting black every day