-
गणपती विसर्जनाला मुंबईतील असंख्य गणपतींचे गिरगाव चौपाटीवरुन विसर्जन केले जाते. त्यानंतर त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा होतो.
हा कचरा साफ करण्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांनी पुढाकार घेतला आहे. -
याठिकाणी जमा झालेले निर्माल्य आणि इतर कचऱ्याने समुद्राचे प्रदूषण होऊ नये यादृष्टीने हे पाऊल अतिशय सकारात्मक आहे.
-
जगभरात प्रसिद्ध असलेले हे डबेवाले अशाप्रकारचे काम करुन आपली जबाबदारी पार पाडत असतात.
-
अनेक जणांनी मिळून गिरगाव चौपाटीचा परिसर स्वच्छ करण्याचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने केले.
गणेशविसर्जनानंतर मुंबईच्या डबेवाल्यांची गिरगाव चौपाटीवर स्वच्छता मोहीम
Web Title: Mumbai dabbawala clean girgaon chowpatty after ganpati immersion