-
सीबीआयमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आंदोलन पुकारलं (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)
-
काँग्रेसतर्फे आज देशभरातील सीबीआय कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)
-
मुंबईतही बीकेसीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलं (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)
-
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)
-
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रस्त्यात अडवलं होतं (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)
-
सीबीआयमधील अंतर्गत कलहाचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्येही उमटले.आकुर्डी येथील सीबीआय कार्यलयासमोर काँग्रेसने निदर्शने करून सरकारचा निषेध केला (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)
सीबीआय विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन
Web Title: Congress protest aginst the removal of cbi chief alok verma