• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. major fire in aarey colony forest matter will investigate

आरे कॉलनीतील जंगलात अग्नितांडव

December 4, 2018 03:46 IST
Follow Us
    • गोरेगाव येथील आरे कॉलनीत लागलेली भीषण आग तब्बल पाच तासांनी आटोक्यात आणण्यात आली (Express Photo: Dilip Kagda)
    • दरम्यान या आगीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. (Express Photo: Dilip Kagda)
    • आग लागली त्या ठिकाणी मेट्रोचं आणि इतर विकासकामं सुरु आहेत. त्यामुळे ही आग लागली की लावण्यात आली असा संशय व्यक्त केला जात आहे. (Express Photo: Dilip Kagda)
    • या आगीमागे मोठं षडयंत्र असल्याचा आरोप केला जात आहे. आरे कॉलनीतील जमीन मिळवण्यासाठी जाणुनबुजून ही आग लावण्यात आल्याच आरोप होत आहे. (Express Photo: Dilip Kagda)
    • आग विझवण्यासाठी अग्निशन दलाचे जवळपास 100 जवान शर्थीचे प्रयत्न करत होते. (Express Photo: Dilip Kagda)
    • आरे कॉलनीतील इन्फिनिटी पार्कजवळील जंगलात ही भीषण आग लागली होती. (Express Photo: Dilip Kagda)

Web Title: Major fire in aarey colony forest matter will investigate

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.