-
जुहू चौपाटीवर नववर्षाच्या स्वागतासाठी साकारलेले वाळू शिल्प (छायाचित्र: दिलीप कागडा)
-
गेट वे ऑफ इंडिया येथेही सहकुटुंब आलेल्यांची संख्या जास्त होती.
-
मरीन ड्राइव्ह येथे नागरिकांनी गर्दी केली होती.
-
तळीरामांवर नजर ठेवण्यासाठी वाहतूक पोलीसही सज्ज होते. (छायाचित्र: अमित चक्रवर्ती)
-
पोलिसांनी तब्बल १,५०० तळीरामांवर कारवाई केली (छायाचित्र: अमित चक्रवर्ती)
-
प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेने रात्री उशिरा विशेष लोकल सोडल्या होत्या.
Photo: स्वागत करुया नववर्षाचे!
Web Title: New year 2019 celebration photo mumbai