Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pics of malnourished african lions at sudan park go viral scsg

प्राणीसंग्रहालयातील कुपोषित सिंहाचे हे फोटो पाहून तुम्हालाही धक्का बसेल

या सिंहांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु

January 21, 2020 08:57 IST
Follow Us
  • आफ्रिका खंडातील सुदान देशामधील दुष्काळ आणि उपासमारीची समस्या दरवर्षी चर्चेत असते. मात्र आता या उपासमारीचा फटका थेट प्राण्यांना बसताना दिसत आहे. देशाची राजधानी असणाऱ्या खार्तुममधील अल-कुरेशी पार्कमधील कुपोषित सिंहाचे काही फोटो समोर आले असून या फोटोंमुळे एकच खळबळ उडाली आहे. (सर्व फोटो साभार: Osman Salih/Facebook)
    1/9

    आफ्रिका खंडातील सुदान देशामधील दुष्काळ आणि उपासमारीची समस्या दरवर्षी चर्चेत असते. मात्र आता या उपासमारीचा फटका थेट प्राण्यांना बसताना दिसत आहे. देशाची राजधानी असणाऱ्या खार्तुममधील अल-कुरेशी पार्कमधील कुपोषित सिंहाचे काही फोटो समोर आले असून या फोटोंमुळे एकच खळबळ उडाली आहे. (सर्व फोटो साभार: Osman Salih/Facebook)

  • 2/9

    अल-कुरेशी पार्कमधील या पाच सिंहांना वाचवण्यासाची आता ऑनलाइन मोहिम सुरु करण्यात आली आहे.

  • 3/9

    उस्मान साहील या फेसबुक युझरने या सिंहांचे फोटो फेसबुकवर अपलोड केले आहेत.

  • 4/9

    सुदानची जधानी असणाऱ्या खार्तुममधील अल-कुरेशी पार्कमधील कुपोषित सिंहाचे काही फोटो समोर आले आहेत.

  • 5/9

    अनेकांनी हे फोटो पाहिल्यानंतर प्राणीसंग्रहालयाला भेट देत या सिंहांसाठी वेळीच काहीतरी करण्याची गरज असल्याचे मत नोंदवले आहे. तर काहींनी थेट प्राणीसंग्रहालयात मदत पाठवली आहे.

  • 6/9

    हे फोटो व्हायरल झाल्यावर दुसऱ्याच दिवशी काहीजणांनी सिंहांसाठी मांस आणि औषधे दिल्याचेही उस्मानने फेसबुकवर पोस्ट केलं होतं.

  • 7/9

    अनेकांनी उस्मानने घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्याचे कौतुक केलं आहे.

  • 8/9

    उस्मान साहील या फेसबुक युझरने या सिंहांचे फोटो फेसबुकवर अपलोड केले आहेत.

  • 9/9

    फोटो व्हायरल झाल्यावर या सिंहांना पाहण्यासाठी येणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Web Title: Pics of malnourished african lions at sudan park go viral scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.