Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. hindu marriage in masjid in kerala sgy

मशिदीत पार पडला हिंदू विवाह, १००० पाहुण्यांची उपस्थिती; १० तोळं सोनं गिफ्ट

केरळमध्ये जातीय सलोख्याचं एक अनोखं उदाहरण पहायला मिळालं

January 22, 2020 14:41 IST
Follow Us
    • केरळमध्ये जातीय सलोख्याचं एक अनोखं उदाहरण पहायला मिळालं
    • अलपुझा जिल्ह्यामधील कायमकुलम येथील मुस्लीम समाजाने हिंदू तरुणीचं लग्न लावून देत एकतेचा संदेश दिला.
    • इतकंच नाही तर हे लग्न १०० वर्ष जुन्या चेरावल्ली जमात मशिदीत लावण्यात आलं.
    • अगदी हिंदू धर्माच्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला.
    • हे लग्न सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
    • विवाह झालेल्या तरुणीचं नाव अंजू आहे.
    • अंजूच्या वडिलांचा दोन वर्षापूर्वी ह्रदयविकाराने मृत्यू झाला होता.
    • पतीच्या निधनानंतर असहाय्य झालेल्या बिंदू आपल्या तीन मुलांसोबत भाड्याच्या घरात राहतात. आई बिंदू यांच्यासमोर मुलीचं लग्न कसं करायचं याची चिंता लागली होती.
    • त्यांनी मशिदीच्या व्यवस्थानकडे यासाठी मदत मागितली. यावर त्यांनी तात्काळ मदतीसाठी तयारी दर्शवली.
    • 1/13

      लग्नासाठी १९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजून १० मिनिटांचा मुहूर्त काढण्यात आला.

    • विशेष म्हणजे मशिदीकडून पाहुण्यांच्या जेवण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.
    • यासोबत नवदांपत्याला दहा तोळे सोने आणि दोन लाख रुपये भेट म्हणून देण्यात आले.
    • 2/13

      लग्नासाठी जवळपास एक हजार पाहुणे हजर होते

Web Title: Hindu marriage in masjid in kerala sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.