• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mns maha adhiveshan mumbai raj tackeray amit thackeray new flag jud

असं रंगलं मनसेचं ‘महा’अधिवेशन

January 24, 2020 10:02 IST
Follow Us
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज्यव्यापी महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. (फोटो सौजन्य : मनसे अधिकृत)
    1/8

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज्यव्यापी महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. (फोटो सौजन्य : मनसे अधिकृत)

  • 2/8

    तब्बल १४ वर्षांनी मनसेच्या झेंड्यात बदल करण्यात आला. मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये भगव्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. तसंच यामध्ये शिवमुद्राही वापरण्यात आली आहे. (फोटो सौजन्य : मनसे अधिकृत)

  • 3/8

    या झेंड्याच्या तळाच्या भागाचा आणि राजमुद्रेचा रंग तांबडा असून त्यावर पांढरी अक्षरे आहेत. (फोटो सौजन्य : मनसे अधिकृत)

  • 4/8

    अधिवेशनादरम्यान अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग यावेळी करण्यात आलं. (फोटो सौजन्य : मनसे अधिकृत)

  • 5/8

    अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यात आली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही घोषणा केली. अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यासाठी समस्त मनसैनिकांनी अनुमोदन दिलं. (फोटो सौजन्य : मनसे अधिकृत)

  • 6/8

    मनसे भविष्यात 'शिक्षण परिषदेचे' आयोजन करणार आहे. मनसे नेते अमित ठाकरेंच्या नेतृत्वात ही शिक्षण परिषद आयोजित करण्यात येईल. (फोटो सौजन्य : मनसे अधिकृत)

  • 7/8

    अमित ठाकरे यांनी मनसेचा नवा झेंडा हातात घेतला होता. यापूर्वी ते राजकारणात पूर्णपणे सक्रीय नव्हते. तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या समस्या मांडत होते. (फोटो सौजन्य : मनसे अधिकृत)

  • 8/8

    मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनाला राज्यभरातून मोठ्याप्रमाणात मनसैनिकांनी हजेरी लावली होती. मनसेच्या नव्या झेंड्याच्या अनावरणानंतर मनसैनिकांनीही नवा झेंडा हाती घेत जल्लोष केला. (फोटो सौजन्य : मनसे अधिकृत)

Web Title: Mns maha adhiveshan mumbai raj tackeray amit thackeray new flag jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.