Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. budget 2020 rakhigarhi to hastinapur know about the archaeological sites set to be developed scsg

Budget 2020: हस्तिनापूरमध्ये पुन्हा एकदा… अथ श्री महाभारत कथा

देशातील पाच ठिकाणी उभारणार जागतिक दर्जाची वास्तुसंग्राहलये

February 1, 2020 16:42 IST
Follow Us
  • संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज (शनिवार) केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. यावेळी त्यांनी देशातील पाच पुरातत्व खात्यामार्फत करण्यात आलेल्या उत्खननाच्या ठिकाणी वास्तूसंग्राहालये उभारण्याची घोषणा केली आहे. पाच वेगवगेळ्या राज्यांमध्ये जागतिक दर्जाची वास्तुसंग्राहलये उभारली जाणार असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली आहे. जाणून घेऊयात कुठे कुठे उभारण्यात येणार आहेत ही वास्तुसंग्रहालये जाणून घेऊयात...
    1/6

    संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज (शनिवार) केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. यावेळी त्यांनी देशातील पाच पुरातत्व खात्यामार्फत करण्यात आलेल्या उत्खननाच्या ठिकाणी वास्तूसंग्राहालये उभारण्याची घोषणा केली आहे. पाच वेगवगेळ्या राज्यांमध्ये जागतिक दर्जाची वास्तुसंग्राहलये उभारली जाणार असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली आहे. जाणून घेऊयात कुठे कुठे उभारण्यात येणार आहेत ही वास्तुसंग्रहालये जाणून घेऊयात…

  • 2/6

    राखीगढी (हरियाणा) देशातील पुरातत्व अभ्यासाच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे.

  • 3/6

    हस्तिनापूर (उत्तर प्रदेश) हस्तिनापूरमध्ये महाभारताच्या काळाशी साधर्म्य साधणारे काही पुरातन अवशेष अढळून आले आहेत.

  • 4/6

    ढोलविरा (गुजरात) हे ठिकाण हडप्पन संस्कृतीतील मोठे शहर आहे व त्या काळातही ते बंदराचे शहर होते.

  • 5/6

    शिवसागर (आसाम) पुरातत्व संशोधनासाठी ईशान्येमधील राज्यांतील हे सर्वात महत्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे.

  • 6/6

    आदिचेल्लनूर (तामिळनाडू) दक्षिणेकडील सर्वात जुन्या उत्खननाच्या ठिकाणींपैकी एक आहे. येथे १८७६ पासून संशोधन केले जात आहे.

TOPICS
अर्थसंकल्प २०२०Budget 2020

Web Title: Budget 2020 rakhigarhi to hastinapur know about the archaeological sites set to be developed scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.