Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. police distribute food with association with roti bank at antop hill during lockdown in india due to covid 19 pandemic asy

खाकी वर्दीतली माणुसकी…गोरगरीबांना केलं अन्नदान

March 27, 2020 16:37 IST
Follow Us
  • संपूर्ण देशात लॉकडाउन असल्याने रोजंदार कामगारांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (सर्व फोटो सौजन्य : प्रशांत नाडकर)
    1/6

    संपूर्ण देशात लॉकडाउन असल्याने रोजंदार कामगारांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (सर्व फोटो सौजन्य : प्रशांत नाडकर)

  • 2/6

    हातावर पोट असणाऱ्यांचे कुटुंबीयांच्या मदतीला मुंबई पोलीस धावून आले आहेत.

  • 3/6

    रोटी बँकच्या मदतीने अँटॉप हिल पोलिसांनी जेवणाचं वाटप केलं आहे.

  • 4/6

    अँटॉप हिल परिसरातील गोरगरीब, रस्त्यांवर राहणारे उपाशी राहणार नाहीत याची काळजी पोलिसांनी घेतली आहे.

  • 5/6

    करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात २१ दिवस लॉकडाउन आहे.

  • 6/6

    लॉकडाउन असताना गोरगरीबांची तुमच्या परीने मदत करा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Police distribute food with association with roti bank at antop hill during lockdown in india due to covid 19 pandemic asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.