Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. harsimrat kaur badal age wiki bio husband family lifestyle know all about pm modi cabinet ex minister family instagram photos jud

हरसिमरत कौर यांचे वडिल होते नेहरूंच्या कॅबिनेटमधील मंत्री; पाहा त्यांचे फॅमिली फोटो

September 19, 2020 11:12 IST
Follow Us
  • एनडीएमधील शिरोमणी अकाली दलाच्या कोट्यातून मंत्री असलेल्या हरसिमरत कौर बादल यांनी कृषी विधेयकावरून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या चर्चेत आल्या आहेत. हरसिमरत कौर या पंजाबमधीस भटिंडा येथून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. २००९ पासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती.
    1/

    एनडीएमधील शिरोमणी अकाली दलाच्या कोट्यातून मंत्री असलेल्या हरसिमरत कौर बादल यांनी कृषी विधेयकावरून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या चर्चेत आल्या आहेत. हरसिमरत कौर या पंजाबमधीस भटिंडा येथून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. २००९ पासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती.

  • 2/

    हरसिमरत कौर यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल याचा मुलगा सुखबीर बादल यांच्याशी विवाह केला आहे.

  • 3/

    हरसिमरत कौर आणि सुखबीर बादल यांची तीन मुलं आहेत.

  • 4/

    हरकीत कौर आणि गुरलीन कौर अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत.

  • 5/

    त्यांच्या मुलाचं नाव अनंत बीर सिंह बादल असं आहे.

  • 6/

    हरसिमरत कौर या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. तसंच त्या आपल्या कुटुंबीयांसोबत सतत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात.

  • 7/

    यामध्ये हरसिमरत कौर यांच्यासोबत त्यांचे पती सुखबीर सिंह, प्रकाश सिंह बादल आणि गुरदास सिंह बादल हे दिसत आहेत.

  • 8/

    आपले काका गुरदास सिंह बादल यांच्या निधनानंतर त्यांची आठवण म्हणून हरसिमरत कौर यांनी हा फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.

  • 9/

    या फोटोमध्ये त्या आपले वडिल सत्यजित सिंह मजीठिया यांच्यासोबत आहेत. नेहरूंच्या काळात त्यांनी सरकारमध्ये उपसंरक्षणंत्री हे पद भूषवलं आहे.

  • 10/

    आपले बंधू विक्रम मजीठिया यांच्यासह रक्षाबंधनाच्या वेळी हरसिमरत कौर.

  • 11/

    हरसिमरत कौर या राजकारणासोबतच आपल्या कुटुंबीयांनाही अधिक वेळ देताना दिसतात.

  • 12/

    (सर्व फोटो – हरसिमरत कौर, इन्स्टाग्राम)

Web Title: Harsimrat kaur badal age wiki bio husband family lifestyle know all about pm modi cabinet ex minister family instagram photos jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.