Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. who is pune goldman sunny waghchaure his bollywood connection kjp 91 dmp

बॉलिवूड कनेक्शन असलेला पुण्याचा गोल्डमॅन सनी वाघचौरे आहे तरी कोण?

October 23, 2020 15:37 IST
Follow Us
  • पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रात गोल्डमॅन म्हणून परिचित असलेल्या सनी वाघचौरेवर पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ तसेच गर्भपात केल्या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (सर्व फोटो सौजन्य - सनी वाघचौरे फेसबुक)
    1/

    पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रात गोल्डमॅन म्हणून परिचित असलेल्या सनी वाघचौरेवर पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ तसेच गर्भपात केल्या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (सर्व फोटो सौजन्य – सनी वाघचौरे फेसबुक)

  • 2/

    सनीला अंगावर सोन घालायची आवड आहे. तो फक्त अंगावरच सोन घालत नाही, तर त्याचे बूट आणि मोबाइलही सोन्याचा आहे. त्याने त्याच्या कारलाही सोन्याचा मुलामा दिला आहे.

  • 3/

    सनी वाघचौरे हा कॉमेडियन कपिल शर्माचा मित्र असून त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्जज कलाकारांसोबत गोल्डमॅन सनीची ओळख असून त्यांच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

  • 4/

    सनी बऱ्याचदा बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत दिसतो. अभिनेता विवेक ओबेरॉय सोबतही त्याची चांगली ओळख असल्याचे म्हटले जाते.

  • 5/

    सनीच्या गळयात सोन्याच्या चैनी असतात. हातात गोल्डचे कडे, ब्रेसलेट आणि सोन्याचे घडयाळ असते.

  • 6/

    एवढेच नाही, तर सनीकडे सोन्याचा मुलामा दिलेली ऑडी कारही आहे. सनीचे बूटही सोन्याचे असून त्याचा आयफोन गोल्ड प्लेटेड आहे.

  • 7/

    अंगावर एवढे सोने असल्यामुळे सनीसोबत नेहमी अंगरक्षकही असतात. सोशल मीडियावर त्याचे फोटो मोठया प्रमाणावर आहेत.

  • 8/

    पीडित पत्नीने तक्रारीमध्ये सनीवर बाहेरील स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवल्याचा तसेच मारहाण आणि शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Who is pune goldman sunny waghchaure his bollywood connection kjp 91 dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.