• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. new changes to covin app 50 per cent online registration and 50 per cent walk in vaccination will be given abn

सोमवारपासून ठाण्यात ५० टक्केच ‘वॉक इन’ पध्दतीने देण्यात येणार लस; महापालिकेचा निर्णय

नागरिकांनी नोंद घेण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन

June 20, 2021 19:07 IST
Follow Us
  • vaccination
    1/6

    पश्चिम बंगाल सरकारने लसीकरणाबद्दलचा हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • 2/6

    सर्व केंद्रावरील दैनंदिन लसीकरणाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे

  • 3/6

    करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी कोविन अँपवर नोंदणी करणे बंधनकारक असून अँपमधील नवीन बदलानुसार ५० टक्के ऑनलाईन नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.

  • 4/6

    त्यानंतरच उर्वरीत ५० टक्के वॉक इन पध्दतीने लसीरकरणास मुभा देण्यात आली आहे. यासाठी दररोज सायंकाळी 6 वाजता दुसऱ्या दिवशीच्या लसीकरणाचे वेळापत्रक कोविन अ‍ॅपवर जाहीर करण्यात येणार आहे.

  • 5/6

    त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी न करता कोविन अॅयपवर जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन नोंदणी करून लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

  • 6/6

    दर मंगळवार आणि शनिवार या दोनच दिवशी सर्वच लसीकरण केंद्रावर ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार असून इतर दिवशी ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार आहे.

TOPICS
करोनाCoronaकरोना विषाणूCoronavirus

Web Title: New changes to covin app 50 per cent online registration and 50 per cent walk in vaccination will be given abn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.