• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. kerala accused in rape and murder case manhandled by locals scsg

Photos : …म्हणून पोलिसांना आरोपीला न्यायालयाच्या प्रवेशद्वाराऐवजी खिडकीमधून बाहेर काढालं

केरळमधील इडूक्की न्यायालयामध्ये एका प्रकरणाचे पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस आरोपीला घेऊन आले असता हा सर्व प्रकार न्यायालयाच्या आवारामध्ये घडला

July 12, 2021 08:52 IST
Follow Us
  • Kerala accused in rape and murder case manhandled by locals
    1/5

    केरळमधील इडूक्की न्यायालयाबाहेर स्थानिकांनी एका आरोपीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. (सर्व फोटो : एएनआयवरुन साभार)

  • 2/5

    एका सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या आरोपीला पुरावे गोळा करण्यासंदर्भात न्यायालयामध्ये आणण्यात आलं असता स्थानिकांनी त्याच्यावर हल्ला केला.

  • 3/5

    चुरुकुला येथे काही दिवसांपूर्वी एक ६ वर्षांची मुलगी तिच्याच घरामध्ये छताला लटकलेल्या अवस्थेत आढळली होती. या मुलीचे शवविच्छेदन करुन वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी तपास करुन या आरोपीला ताब्यात घेतलं.

  • 4/5

    सहा वर्षाच्या निष्पाप मुलीवर बलात्कार करुन तिचा जीव घेणाऱ्याविरोधात न्यायालयाच्या आवारातच स्थानिकांचा आक्रोश दिसून आला. न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्थानिकांची एवढी गर्दी झाली या आरोपीला खिडकीमधून बाहेर काढण्याची वेळ पोलिसांवर आली.

  • 5/5

    पुराव्यांसाठी न्यायालयामध्ये नेलेल्या आरोपीला स्थानिकांच्या आक्रोशामुळे खिडकीमधून न्यायालयाबाहेर काढण्याची वेळ पोलिसांवर आल्याची चर्चा काल दिवसभर इडूक्कीमध्ये रंगली होती.

TOPICS
केरळKerala

Web Title: Kerala accused in rape and murder case manhandled by locals scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.