• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos leopard attacks a citizen at a distance of hake from cyrus punawalas helipad ttg

Photos: सायरस पुनावालांच्या हेलिपॅडपासून हाकेच्या अंतरावर बिबट्याचा नागरिकावर हल्ला

पुण्यातील गोसावी वस्ती येथील मोकळ्या जागेत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

Updated: October 26, 2021 19:34 IST
Follow Us
  • पुण्यातील हडपसर येथील सिरम इन्स्टिट्यूट कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या गोसावी वस्ती येथील मोकळ्या जागेत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
    1/12

    पुण्यातील हडपसर येथील सिरम इन्स्टिट्यूट कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या गोसावी वस्ती येथील मोकळ्या जागेत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

  • 2/12

    या घटनेत व्यक्ती जखमी झाली असून ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.संभाजी बबन आटोळे असं जखमी व्यक्तिचं नाव आहे.

  • 3/12

    प्रत्यक्षदर्शी गणेश जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी नेहमीप्रमाणे सहा वाजण्याच्या सुमारास संभाजी आटोळे मॉर्निग वॉकला आले होते.

  • 4/12

    घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले होते.

  • 5/12

    प्रत्यक्षदर्शी गणेश जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी नेहमीप्रमाणे सहा वाजण्याच्या सुमारास संभाजी आटोळे मॉर्निग वॉकला आले होते.

  • 6/12

    ते सांगतात “मी माझ्या घराच्या गच्चीवर असताना अचानक त्यांच्या अंगावर एका प्राण्याने झडप घातली आणि त्यांनी आरडाओरड करत मदतीसाठी आवाज दिला. मी पाहिले असता साधारणपणे दीड फूट उंचीचा बिबटया दिसून आला. त्यावर मीदेखील वस्तीवरील लोकांना आवाज देऊन गोळा केले. “

  • 7/12

    लोक येईपर्यंत मात्र तोवर बिबटय़ा पळून गेला.

  • 8/12

    या घटनेमध्ये संभाजी यांच्या पाठीला मोठी जखम झाली आहे.

  • 9/12

    उपचारासाठी सुरुवातीला त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

  • 10/12

    कोणता प्राणी होता हे अद्यापपर्यंत सांगू शकत नाही असं वन अधिकारी एस मुकेश जयसिंग यांनी सांगितलं.

  • 11/12

    रात्रीच्या वेळी या ठिकाणी गस्त घातली जाणार आहे असही सांगण्यात आलं आहे. (सर्व फोटो: अरुल होरायझन, पुणे )

  • 12/12

    घटनास्थळी पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर गवत असल्याने अधिकाऱ्यांना पायाचे ठसे आढळून आलेले नाहीत.

TOPICS
पुणे न्यूजPune News

Web Title: Photos leopard attacks a citizen at a distance of hake from cyrus punawalas helipad ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.