-
राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची बहिण दुर्गा तांबे त्यांना ओवाळताना.
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबातील भाऊबीजेचे खास क्षण शेअर केलेत.
-
पवार कुटुंबात शरद पवार, अजित पवार आणि रोहित पवार यांना घरातील सदस्य ओवाळताना दिसत आहेत.
-
सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना ओवाळतानाचाही व्हिडीओ शेअर केलाय.
-
काँग्रेसचे आमदार आणि बाळासाहेब थोरात याचे मेव्हुणे यांनी देखील भाऊबीजेचा फोटो शेअर केलाय.
-
युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी देखील भाऊबीजेनिमित्तचा फोटो ट्वीट केलाय. या फोटोत बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख सत्यजीत तांबेंना ओवाळताना दिसत आहेत.
Photos : राजकीय नेत्यांची दिवाळी, भाऊबीजेला भावा-बहिणींचे खास फोटो…
दिवाळी म्हटलं की सर्वांचीच लगबग सुरू असते. सर्वसामान्यांसह राजकीय नेते देखील यावेळी घरी थांबून सणात सहभागी होतात. आज भाऊबीजेनिमित्त अनेक नेत्यांनी ओवाळीचे फोटो शेअर केले आहेत.
Web Title: Diwali bhaubij 2021 political leaders with sisters and family on festival pbs