• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sanjay raut daughter wedding photos scsg

Photos: शुभमंगलच्या मुहूर्तावर पवारांची एन्ट्री, राऊतांनी जावयाचं औक्षण होताच…; संजय राऊतांच्या मुलीच्या लग्नातील क्षण

संजय राऊत यांची मुलगी पूर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांचा विवाह सोहळा आज पार पडला.

November 29, 2021 11:21 IST
Follow Us
  • Sanjay Raut Daughter Wedding
    1/12

    शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांचा विवाह आज पार पडत आहे.

  • 2/12

    ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार हे पूर्वशी यांच्यासोबत आज लग्नबंधनात अडकत आहेत.

  • 3/12

    याच विवाहसोहळ्यातील काही क्षण समोर आले असून यामध्ये संजय राऊत हे त्यांचे जावई मल्हार यांना हॉलेमध्ये घेऊन जाताना दिसत आहेत.

  • 4/12

    मल्हार हे हॉलच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर औक्षण करून त्यांचं स्वागत करण्यात आलं.

  • 5/12

    मल्हार यांचं औक्षण झाल्यानंतर राऊत यांनी आपल्या शेरवानीच्या खिशात हात घातला.

  • 6/12

    राऊत यांनी आपल्या खिशामधून काही नोटा काढल्या.

  • 7/12

    राऊत यांनी या नोटा मल्हार यांच्या डोक्यावरुन ओवाळून टाकल्या.

  • 8/12

    राऊत हे मागील काही दिवसांपासून या लग्नाच्या निमित्ताने वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेत होते. लग्नाची आमंत्रणे करण्यासाठी राऊत या भेटी घेत होते.

  • 9/12

    या लग्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते.

  • 10/12

    शरद पवार हे त्यांच्या पत्नीसहीत लग्नाला हजर होते.

  • 11/12

    लग्न लागण्याच्या मुहूर्तावरच शरद पवार हॉलवर पोहचले.

  • 12/12

    माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलही या लग्नाला उपस्थित असणाऱ्या बड्या नेत्यांपैकी एक होते.

TOPICS
मराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Sanjay raut daughter wedding photos scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.