-
शीव-पनवेल महामार्गावरील वाढलेली रहदारी, त्यामुळे वाशी खाडीपुलावर येणारा वाहनांचा भार यामुळे या पुलावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते.
-
त्यामुळे आता तिसरा खाडीपूल उभारण्यात येत असून त्याच्या कामाला वेग आला आहे.
-
या पुलामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.
-
रहदारी वाढल्याने आता दिवसाला दोन ते अडीच लाख वाहनांची ये-जा होत आहे.
-
त्यामुळे या पुलाची गरज निर्माण झाली आहे.
-
(सर्व फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
Photos : तिसऱ्या खाडीपुलाच्या कामाला वेग
Web Title: Sion panvel bridge 3 project towards mankhurd end in mumbai photos sdn