• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. prime minister museum inside pics all pm information speeches available pmw

Photo : जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंत! कसं आहे देशाचं पहिलं पंतप्रधान संग्रहालय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संग्रहालयाचं उद्घाटन झालं असून पहिलं तिकिट त्यांनीच घेतलं आहे.

April 14, 2022 22:47 IST
Follow Us
  • PM-Museum-1
    1/10

    दिल्लीच्या मूर्ती भवन परिसरामध्ये पंतप्रधान संग्रहालय तयार करण्यात आलं आहे. याचं उद्घाटन आज (१४ एप्रिल) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं.

  • 2/10

    या संग्रहालयाचं पहिलं तिकिट खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरेदी केलं आहे. संग्रहालयात प्रवेश करताच आतमध्ये दोन्ही बाजूला भारताच्या सर्व पंतप्रधानांची छायाचित्र लावण्यात आली आहेत.

  • 3/10

    देशाचं पहिलं पंतप्रधान संग्रहालय मूर्तीभवन परिसरातल्या जवळपास १० हजार चौरस मीटर क्षेत्रात उभं राहिलं आहे.

  • 4/10

    गेल्या चार वर्षांपासून या संग्रहालयाचं बांधकाम सुरू होतं. अखेर आज त्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आलं.

  • 5/10

    या संग्रहालयात देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांचं भाषण देखील ऐकता येणार आहे.

  • 6/10

    त्याचप्रमाणे लाल किल्ल्यावरून देशाच्या पंतप्रधानांनी दिलेली भाषणं देखील इथे ऐकता येतील.

  • 7/10

    संग्रहालयात देशाच्या आत्तापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांशी संबंधित कादगपत्र देखील ठेवण्यात आली आहेत.

  • 8/10

    या संग्रहालयाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची देखील जोड देण्यात आली आहे. इथे एक फ्लाइंग पॉड तयार करण्यात आला आहे. यामध्ये बसून आपण भविष्यात तयार होणाऱ्या नव्या शहरांचा अनुभव घेऊ शकतो.

  • 9/10

    या संग्रहालयात ‘टाईम मशीन’ नावाचा देखील एक विभाग आहे. या विभागामध्ये इतिहासकालीन घटनांची माहिती देणारे अनेक फलक आहेत.

  • 10/10

    पंतप्रधानांची माहिती देण्यासोबतच त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांची देखील छायाचित्रे संग्रहालयात पाहायला मिळतात. (सर्व फोटो : इंडियन एक्स्प्रेस – अभिनव साहा)

TOPICS
पंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modi

Web Title: Prime minister museum inside pics all pm information speeches available pmw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.