• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pm narendra modi visits nepal on buddha purnima dpj

बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यावर; माया देवीसह गौतम बुद्धांच घेतल दर्शन

सीमा वादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिला नेपाळ दौऱा आहे

May 16, 2022 16:48 IST
Follow Us
  • बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ देशाच्या दौऱ्यावर आहेत.
    1/9

    बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ देशाच्या दौऱ्यावर आहेत.

  • 2/9

    नेपाळी समकक्ष शेर बी देउबा आणि नेपाळ सरकारच्या अनेक मंत्र्यांनी स्वागत केले.

  • 3/9

    पंतप्रधान मोदींनी लुंबिनी येथील पवित्र माया देवी मंदिरात प्रार्थना करून नेपाळ दौऱ्याची सुरुवात केली.

  • 4/9

    २०१४ मध्ये हिमालयीन राज्याच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी नेपाळला भेट दिलेल्या पवित्र बोधी वृक्षाला पाणी घातले.

  • 5/9

    लोकप्रिय मंदिर राजकुमार सिद्धार्थ गौतमचे जन्मस्थान आहे.

  • 6/9

    महामायादेवी मंदिरात नेपाळचे पंतप्रधान शेर बी देउबा यांच्यासह पंतप्रधान मोदींनी विशेष प्रार्थनेला हजेरी लावली.

  • 7/9

    पंतप्रधान मोदी आणि त्यांचे नेपाळी समकक्ष शेर बी देउबा यांनी इंडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेजचा शिलान्यास समारंभ केला.

  • 8/9

    इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन, नवी दिल्ली यांच्या पुढाकाराने हे केंद्र बांधले जात आहे.

  • 9/9

    पंतप्रधान मोदींच्या या भेटीमुळे नेपाळ आणि भारतातचे संबंध आणखी सदृढ झाले आहेत

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra ModiनेपाळNepalमराठी बातम्याMarathi News

Web Title: Pm narendra modi visits nepal on buddha purnima dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.