-
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल एक गोष्ट सर्वांना माहीत आहे, की ते एकेकाळी चहा विकायचे. पण तुम्हाला माहीत आहे का की ते चहासोबत चांगले पोहेही बनवत असत.
-
स्वतःला ‘चायवाला’ म्हणवणारे पीएम मोदी फक्त चहाच नव्हे तर अनेक पदार्थ बनवत असत. तरुणपणी मोदी चहासोबत पोहे करून लोकांना खायला घालायचे.
-
मोदींनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ते अहमदाबाद कांकरिया मणिनगर डॉ. हेरा गवार भवनमध्ये होते.
-
तेव्हा ते पहाटे ४.३० वाजता उठायचे आणि ऑफिसमध्ये झाडू मारायचे, आणि फरशी पुसून घ्यायचे.
-
यानंतर सगळे साडेपाच वाजता उठायचे. मग रोज सकाळच्या आठवणी नंतर शाखेत जायचे.
-
शाखेत जाऊन ते सर्वांसाठी नायानंतर सगळे साडेपाच वाजता उठायचे. मग रोज सकाळच्या आठवणी नंतर शाखेत जायचे.
-
पीएम म्हणाले की, त्यानंतर ते कोणाच्या तरी घरी जाऊन जेवण करायचे.
-
जर कोणाच्या घरी अन्न उरले नसेल, तर ते स्वतःसाठी काहीच बनवायचे नाहीत. तसेच उपाशी झोपायचे
-
इतकंच नाही तर अनेकदा रात्री उशिरा खोलीत पोहोचायचे, त्यावेळेस वेळ कमी असायचा त्यामुळे ते खिचडी बनवून खायचे. फोटोः सोशल मीडिया
PHOTOS: फक्त चहाच नाही, ‘हा’ पदार्थही चांगला बनवायचे नरेंद्र मोदी; शाखेत ‘असा’ असायचा पंतप्रधानांचा दिनक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी नाश्ता बनवत असत.
Web Title: Know how was pm narendra modi routine in the branch dpj