• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. more than 1 thousands of people died in afghanistan earthquake dpj

Photos Afghanistan Earthquake: पत्त्यासारखी कोसळली घरे, १ हजारपेक्षा अधिक लोकांना गमवावा लागला जीव

अफगाणिस्तानला भुकंपाचा मोठा धक्का बसला आहे. या भुकंपात १ हजारपेक्षा अधिक नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक नागरीक जखमी झाले आहेत.

Updated: June 24, 2022 16:09 IST
Follow Us
  • जोराच्या भुकंपाच्या धक्क्यामुळे अफगाणिस्तान हादरले आहे. या भुकंपात १ हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून १५०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
    1/9

    जोराच्या भुकंपाच्या धक्क्यामुळे अफगाणिस्तान हादरले आहे. या भुकंपात १ हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून १५०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

  • 2/9

    भुकंपानंतर अफगाणिस्तानमधील घरे पत्त्यासारखी कोसळली. एका सेकंदात होत्याचं नव्हतं झाले.

  • 3/9

    बख्तर या सरकारी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या या फोटोमध्ये, पूर्व अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात झालेल्या भूकंपात जखमींना बाहेर काढताना अफगाण लोक दिसत आहेत.

  • 4/9

    अफगाणिस्तानातील पक्तिका प्रांतात, एका व्हिडिओमधून घेतलेल्या या स्क्रीन ग्रॅबमध्ये लोक भूकंपानंतर जखमींना हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात घेऊन जात आहेत. बख्तर न्यूज एजन्सी/हँडआउट रॉयटर्स द्वारे

  • 5/9

    पक्तिका प्रांत: बख्तर या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या या फोटोमध्ये, भुकंपानंतर अफगाणिस्तानमध्ये घरांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो घरे निस्नाभूत झाली आहेत.

  • 6/9

    बख्तर स्टेट न्यूज एजन्सीच्या व्हिडिओवरून घेतलेली ही प्रतिमा, तालिबानी सैनिक जखमी लोकांना हॅलिकॉपटरच्या माधयमातून सुरक्षित स्थळी हलवत आहेत.

  • 7/9

    पक्तिका प्रांतात, भूकंपानंतर जखमी लोकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाताना.

  • 8/9

    अफगाणिस्तानसोबत पाकिस्तानलाही या भुकंपाचा धक्का बसला आहे.

  • 9/9

    अफगाणिस्तानच्या भूकंपग्रस्त भागांसाठी तंबू, ब्लँकेट आणि आपत्कालीन औषधांसह मदत सामग्री घेऊन जाणारा ट्रकचा ताफा. पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने हा फोटो जारी केला आहे.

TOPICS
अफगाणिस्तानवरील संकटAfghanistan Crisisमराठी बातम्याMarathi News

Web Title: More than 1 thousands of people died in afghanistan earthquake dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.