बुधवारी चीनचे शिष्टमंडळ आणि अफगाणिस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार होती. मात्र, त्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाजवळ आत्मघाती बॉम्बहल्ला झाल्याची घटना घडली…
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता प्रस्थापित केल्यानंतर अस्थिरतेचं वातावरण आहे. तालिबाननं हंगामी सरकार स्थापन केल्यानंतरही अफगाणिस्तानातील दहशतवादी कारवाया सुरुच आहेत.