• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. facts about shooter who is arrested for shooting japan ex pm shinjo abe during speech sgy

PHOTOS: भाषण, गोळ्यांचा आवाज, धूर अन् धावपळ…; शिंजो आबेंच्या हल्लेखोराला पकडलं ‘तो’ क्षण

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे, प्रकृती गंभीर

Updated: July 8, 2022 11:34 IST
Follow Us
  • जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. शिंजो आबे प्रचार करत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. जाणून घ्या हा हल्लेखोर नेमका कोण आहे?
    1/12

    जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. शिंजो आबे प्रचार करत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. जाणून घ्या हा हल्लेखोर नेमका कोण आहे?

  • 2/12

    जपानमधील वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या ४१ वर्षीय स्थानिक व्यक्तीला अटक केली आहे. त्याचं नाव Tetsuya Yamagami आहे.

  • 3/12

    ४१ वर्षीय हल्लेखोर हा निवृत्त लष्करी अधिकारी आहे.

  • 4/12

    मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने गोळी झाडली तेव्हा तो शिंजो आबे यांच्या मागेच १० फूट अंतरावर उभा होता.

  • 5/12

    भाषण सुरु असतानाच गोळी लागल्यानंतर शिंजो आबे खाली कोसळले. यानंतर पोलिसांनी हल्लोखोराला तिथेच पकडलं.

  • 6/12

    रिपोर्टनुसार, हल्लेखोराने शॉर्टगनचा वापर केला आहे.

  • 7/12

    त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 8/12

    शिंजो आबे पश्चिम जपानमधील नारा शहरात भाषण करत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि ते खाली कोसळले.

  • 9/12

    ते संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीपूर्वी एका सभेला संबोधित करत होते.ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता (भारतीय वेळेनुसार ८.२९ वाजता) घडली.

  • 10/12

    गोळी लागल्याने आबे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या प्रकृती गंभीर आहे.

  • ६७ वर्षीय शिंजो लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) पक्षाशी संबंधित आहेत. आबे हे आक्रमक नेते मानले जातात. शिंजो यांना अल्सरेटिव्ह कोलायटिस हा एक आतड्याचा आजार होता ज्यामुळे त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आबे यांनी २००६, २०१४, २०१५ आणि २०१७ मध्ये देशाला भेट देऊन भारताशी घनिष्ट संबंध प्रस्थापित केले.
  • 11/12

    (सर्व फोटो ट्विटर आणि व्हायरल व्हिडीओवरुन साभार)

TOPICS
आंतरराष्ट्रीय बातम्याInternational News

Web Title: Facts about shooter who is arrested for shooting japan ex pm shinjo abe during speech sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.