• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos water tank burst in wagle estate area of thane water in residents house msr

PHOTOS : ठाण्यातील वागळे इस्टेट भागात पाण्याची टाकी फुटली; रहिवाशांच्या घरामध्ये पाणी

घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक दाखल

July 23, 2022 10:31 IST
Follow Us
  • ठाण्यातील वागळे इस्टेट येथील इंदिरानगर भागात आज(शनिवार)सकाळी पाण्याची टाकी फुटली.
    1/10

    ठाण्यातील वागळे इस्टेट येथील इंदिरानगर भागात आज(शनिवार)सकाळी पाण्याची टाकी फुटली.

  • 2/10

    त्यामुळे परिसरातील रहिवाशांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे.

  • 3/10

    इंदिरानगर ही वस्ती डोंगर उतारावर आहे. येथील रहिवाशांना पाण्याची सुविधा मिळावी म्हणून येथे पाण्याचा साठा करण्यासाठी मोठ्या टाक्या बसविल्या आहेत.

  • 4/10

    आज सकाळी येथील एक टाकी फुटली. त्यामुळे टाकीजवळ आणि डोंगर उतारावर राहणाऱ्यांच्या घरामध्ये पाणी शिरले.

  • 5/10

    यानंतर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभाग दाखल झाले.

  • 6/10

    पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की, यात सहा घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या घरांचे छप्पर, भिंती तुटून पडल्या.

  • 7/10

    तर या दुर्घटनेत १५ घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे.

  • 8/10

    याशिवाय, तानुबाई मुठे (७६) ही महिलाही देखील जखमी झाली असून तिला उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • 9/10

    २००९ मध्ये ठाणे महापालिकेने बांधलेल्या या पाण्याच्या टाकीची साठवण क्षमता ७५००० लिटर आहे.

  • 10/10

    टाकी कशामुळे फुटली? या दुर्घटनेत किती जणांचे नुकसान झाले? याबाबत प्रशासन आता माहिती घेत आहे.

TOPICS
ठाणे न्यूजThane News

Web Title: Photos water tank burst in wagle estate area of thane water in residents house msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.