-
भारतात पबजीनंतर आता बॅटलग्राऊंड या गेमवर बंदी आणण्यात आली आहे.
-
बॅटलग्राऊंड हा गेम आता गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नसेल.
-
सरकारच्या या निर्णयानंतर आत सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरू झाला आहे.
-
सरकारच्या या निर्णयानंतर आत सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरू झाला आहे.
-
अनेक मजेशील मीम्स सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका युजरने मीम्समध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रॉय यांच्या जाहीरातीचा फोटो वापला आहे.
-
अन्य एका युजरने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो वापरून मेजशीर मीम्स बनवले आहे.
BGMI गेमवर बंदी आणल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; पाहा PHOTO
भारतात पबजीनंतर आता बॅटलग्राऊंड या गेमवर बंदी आणण्यात आली आहे. बॅटलग्राऊंड हा गेम आता गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नसेल.
Web Title: Memes goes viral after government ban bgmi game spb