Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sanjay raut detained by ed shivsena protest all over maharashtra prd

PHOTO : राऊतांना ताब्यात घेतल्यानंतर राज्यभरात शिवसैनिक आक्रमक; ईडी, भाजपाविरोधात घोषणाबाजी

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी ईडीने ताब्यात घेतले आहे.

July 31, 2022 22:31 IST
Follow Us
  • शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीने ताब्यात घेतले आहे. (Photo By Pavan Khengre)
    1/10

    शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीने ताब्यात घेतले आहे. (Photo By Pavan Khengre)

  • 2/10

    ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज (३१ जुलै) राऊत यांच्या मैत्री या बंगल्यावर छापा टाकला होता. या छापेमारीनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतले.(Photo By Pavan Khengre)

  • 3/10

    दरम्यान, राऊतांवरील कारवाईनंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. (Photo By Pavan Khengre)

  • 4/10

    राऊतांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी आज पुण्यातील सारसबाग येथे आंदोलन केले. (Photo By Pavan Khengre)

  • 5/10

    यावेळी शिवसैनिकांनी भाजपा तसेच ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (Photo By Pavan Khengre)

  • 6/10

    संजय राऊतांच्या घरी तपास केल्यानंतर ईडीने काही कागदपत्रे तसेच साडे अकरा लाख रुपयांची रोकड सोबत जप्त केली आहे. (Photo By Pavan Khengre)

  • 7/10

    तपासादरम्यान, भांडूप येथील राऊतांच्या निवास्थानी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. (photo by Deepak Joshi)

  • 8/10

    कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तसेच ईडीच्या पथकाने योग्य ती खबरदारी घेतली होती. (photo by Deepak Joshi)

  • 9/10

    ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी मी झुकणार नाही. शेवटपर्यंत शिवसेनेला सोडणार नाही. माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. (photo by Deepak Joshi)

  • 10/10

    दरम्यान संजय राऊतांना ईडीडकडून अटक होण्याची दाट शक्यता आहे. (photo by Deepak Joshi)

TOPICS
शिवसेनाShiv Senaसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Sanjay raut detained by ed shivsena protest all over maharashtra prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.