• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos prices of ganesha idols increased by 30 to 35 percent kjp 91 msr

PHOTOS : वेध गणरायाच्या आगमनाचे ; गणेश मूर्तींचे दर ३० ते ३५ टक्क्यांनी वाढले

इंधन दरवाढीचा गणेश भक्तांना फटका; ‘जीएसटी’मुळे मूर्ती व्यवसायिकांचीही अडचण

August 1, 2022 16:06 IST
Follow Us
  • गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून गणेश मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे.(फोटो-कृष्णा पांचाळ)
    1/12

    गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून गणेश मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे.(फोटो-कृष्णा पांचाळ)

  • 2/12

    दोन वर्षे करोनामुळे म्हणावा तसा प्रतिसाद गणेश मूर्तींना मिळाला नाही. मात्र यावर्षी निर्बंध नसल्याने मूर्तिकार बाप्पाची मूर्ती बनविण्यात मग्न झाले आहेत.

  • 3/12

    परंतु, पेट्रोल, डिझेल दर कडाडल्याने याचा थेट फटका गणेश भक्तांना बसला आहे.

  • 4/12

    कारण, गणेश मूर्तीच्या दरात तब्बल ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे गणेशभक्त नाराज झाले आहेत.

  • 5/12

    गणेश मूर्ती बनवण्याचं साहित्य हे राजस्थान येथून येतं. साहित्याचे भाव वाढले आहेत.

  • 6/12

    पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीच्या खर्चात आणखी भर पडली, कामगारांचे पगार देखील वाढले आहेत.

  • 7/12

    जीएसटीचा देखील फटका बसला आहे. यामुळं यावर्षी गणपती बाप्पांच्या मूर्तींच्या दरात वाढ झाली आहे.

  • 8/12

    असे असले तरी गणेश मूर्तीची ऑर्डर देण्यासाठी अनेक गणेश भक्त हळूहळू गर्दी करत आहेत.

  • 9/12

    राज्यसरकारने महागाई कमी करावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

  • 10/12

    दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. तशी तयारी देखील पाहायला मिळतेय.

  • 11/12

    करोना काळात अनेकांनी साध्या पद्धतीने गणपती उत्सव साजरा केला.

  • 12/12

    जिथं ५ ते ६ फुटांची गणेश मूर्ती होती तिथं दीड – दोन फुटांच्या बसवल्या गेल्या होत्या.

Web Title: Photos prices of ganesha idols increased by 30 to 35 percent kjp 91 msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.